आता घरी राहूनच घ्या स्पर्धेत भाग .

 विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासारख्या  गुणी विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही उपजत कलागुण आहे. आता त्या कलागुणांना अभिव्यक्त करण्याची वेळ आली आहे.Lockdown मध्ये कुठेही बाहेर न जाता तुम्हाला खालीलपैकी ज्या कलागुणात आवड आहे. त्याचा video घरीच तयार करून आम्हाला पाठवा. video पाठवण्यासाठी खालील tab ला click करून फॉर्म भरा तसेच video upload करण्याची tab पण त्या फॉर्म मध्ये दिली आहे. स्पर्धेच्या नियम व अटी फॉर्म मध्येच दिलेल्या आहे. सर्व  video हे दिनांक  30  एप्रिल 2020 पर्यंत upload करणे आवश्यक आहे.

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.