Featured Posts
Recent Posts

मोबाईल शिक्षकांची कार्यशाळा

* समावेशित शिक्षण अंतर्गत दिनांक 29 एप्रिल 2017 ला जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा येथे मोबाईल शिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.*

*जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक गती मिळावी, त्यांची सद्यस्थिति समजून घेणे, उन्हाळी शिबिरांचे आयोजन करणे, दिव्यांगांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करणे, मोबाईल शिक्षकांच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी 2017-2018 वर्षाचे नियोजन करणे यासंदर्भात मोबाईल शिक्षकांशी समन्वयकांशी चर्चा करण्यात आली. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन प्रेरणा देण्यात आली.*

✍ *प्राचार्य* *डॉ.आर. व्ही. महाजन* *DIECPD वर्धा*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.