Featured Posts
Recent Posts

SLDP अनुधावन कार्यशाळा


* मा. संचालक विदया प्राधिकरण, पुणे यांच्या पत्रान्वये दि. 29/4/2017 रोजी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा येथे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गशिअ, साधनव्यक्ती यांची SLDP अनुधावन, जलद प्रगत शै. महाराष्ट्र कार्यक्रमाचा केंद्रनिहाय आढावा घेण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.* कार्यशाळेत .....

🔴 *SLDP प्रशिक्षणानंतर केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या कार्यवाहीवर अनुभव कथन घेण्यात आले.

*

🔴 *erse ची कार्यवाही करतांना विदयार्थीस्तरावर झालेले सकारात्मक बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.*

🔴 *आलेल्या अडचनींवर केलेले उपाय/करावयाचे उपाय यावर मंथन करण्यात आले.*

🔴 *केंद्रानुसार प्रगतची स्थीती समजून घेण्यात आली.*

🔴 *उन्हाळी सुट्टयांमुळे गरजेनुसार शिक्षकांच्या कार्यशाळाबाबत नियिजन करण्यात आले.*

🔴 *लिंक वरिल प्रश्नावली भरण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले. DIECPD मार्फ़त तयार करण्यात आलेली प्रश्नावली भरुन घेण्यात आली.*

*याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करुन सत्राचे PSMअंतर्गत कार्यवाहिचे नियोजन करण्यात आले.*

✍ *प्राचार्य* * डॉ. आर. व्ही.महाजन*

*DIECPD वर्धा*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.