Featured Posts
Recent Posts

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धा तर्फे वाटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान

*पाणी फौन्डेशन। आयोजित वाटर कप स्पर्धा 2017 अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वी। तालुक्यात असलेल्या विरुळ या गावात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामात सहयोग म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, वर्धेच्या वतीने दिनांक 19 मे 2017 रोजी श्रमदान करण्यात आले.*

*श्रमदानातून विरुळ गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या गावकऱ्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या ड़ॉ. रेखा महाजन, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांडे, श्रीमती मंजुषा औंढेकर, अधिव्याख्याता श्रीमती उर्मिला हाडेकर, सर्व विषय सहाय्यक, सर्व विषय साधनव्यक्ति यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. विरुळ गांव पाणीदार करण्यासाठी आपलेही योगदान देता आल्याचे सर्वांनी समाधान व्यक्त केले.*

-

प्राचार्य* डॉ. रेखा महाजन DIECPD वर्धा

#watercup #swapnilvairagade #sharaddhage #wirul #diecpdwardhaupkram #activiti #drrekhamahajan

  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.