Featured Posts
Recent Posts

लेक शिकवा अभियान

आज *क्रांतीज्योती सावित्रीआई फुले* यांचा जयंती दिवस *"महिला शिक्षणक्रांती दिन"*........ ~ या दिवसापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत शासन निर्देशीत वेळापत्रकानूसार दिनांकनिहाय कार्यक्रम/उपक्रम घेऊन *लेक शिकवा अभियान* राबवायचे आहे.त्याचे recording शाळास्तरावर ठेवावे. ~ महाराष्ट्र विद्या प्राधीकरणाचे पत्रानूसार ₹ 10,000 /-चा उपक्रम पं.स.स्तरावर घ्यायचा आहे,त्याबाबत उद्या बैठकीत साविस्तर चर्चा करू. ~ *आज सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यानी किमान एका शाळेला भेट देऊन अभियान प्रारंभ करायचे आहे* - *डॉ.वाल्मिक इंगोले* *शिअ(प्रा) जि.प.वर्धा*

वरील बातमीसंदर्भात पत्र पाहण्यासाठी पुढील लिंक click करा.

https://drive.google.com/file/d/1bcDFB4PJKA5oYO4xhaUofsMhNyBe_gqi/view?usp=sharing


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.