Featured Posts
Recent Posts

NAS - X 2018 वर्धा जिल्ह्यात 80 शाळांमध्ये चाचणी घेण्यात येणार.

प्रत्येक शाळेतील निवडलेल्या तुकडीतील कमाल 45 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार.

चाचणीचे विषय

इंग्लिश

गणित

विज्ञान

सामाजिक शास्त्रे

मराठी/हिंदी/उर्दू / हिंदी (शाळेचे माध्यम विषय )

प्रत्येक विषयाचे 3 सेट असणार आहेत.

प्रत्येक विषयाच्या प्रत्येक सेटच्या 3 प्रश्नपत्रिका असणार आहेत म्हणजेच एका विषयाच्या 9 (3x3) प्रश्नपत्रिका असणार आहेत.

याप्रमाणे 9 प्रश्नपत्रिका X 5 विषय = 45 प्रश्नपत्रिका असणार आहेत

पहिल्या विद्यार्थ्यांस एका विषयाचा 1 सेट , दुसऱ्या विद्यार्थ्यास दुसऱ्या विषयाचा 1 सेट याप्रमाणे 5 विषय क्रमाने संपले की परत येणाऱ्या 6 व्या विद्यार्थ्यांस पहिल्या विषयाचा 2 रा सेट याप्रमाणे क्रमाने प्रश्नपत्रिका द्यावयाच्या आहेत.

म्हणजेच एका वेळी वर्गातील 45 विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांची आणी वेगवेगळे सेट असणारी प्रश्नपत्रिका सोडवत असणार आहेत.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.