Featured Posts
Recent Posts

या पुढे आम्ही प्रत्येक भेट ही शाळाभेट नव्हे तर वर्ग नि विद्यार्थी भेट करू - SLDP प्रशिक्षणाने दिली क

महाराष्ट्रातील प्रत्येक मूल शिकण्यासाठी शिक्षण यंञणेतील प्रत्येक केंद्रप्रमुख व साधनव्यक्ती सक्षम व्हावा,या घटकांना प्रशासकीय व व्यवस्थापकीय भूमिकांकडून योग्य कृतीप्रधान शैक्षणिक भूमिकेकडे जाता यावे,100% मुले शाळेत आणणे, टिकवणे व त्यांना गुणवत्तीपूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय नेतृत्व विकासित करणे, गुणवत्तेच्या दृष्टीने तंञज्ञानाचा वापर करणे, मा.मुख्यमंत्री महोद्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी निश्चित केलेली KRA उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शालेय नेतृत्व सक्षम करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रभर केंद्रप्रमुख व साधनव्यक्ती यांचे शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम प्रशिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मीपा),औरंगाबाद व विद्या प्राधिकरण पुणे* __________व्दारा________

*स्थळ :* गुरूकुंज आश्रम मोझरी- अमरावती.

*टप्पा-१-* दिनांकः-08/01/2018 ते 12/01/2018

*सहभागी जिल्हे* वर्धा, नागपूर,चद्रपूर. ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''""""" *राज्य सुलभक* 1⃣ श्री. दादाभाऊ जगदाळे 2⃣ श्री. अशोक इंगळे 3⃣ श्री. चंद्रशेखर देशमुख 4⃣ श्री. दीपक दराडे

*आम्हाला प्रशिक्षणातून मिळाले...* *दिवस पहिला.* सत्र -1⃣ प्रशिक्षणाची ओळख सत्र - 2⃣ शालेय नेतृत्व अभ्यासक्रम सत्र - 3⃣ प्रशासन, नेतृत्व, व्यवस्थापन. सत्र- 5⃣ बहुकार्यप्रवणता *दिवस. दुसरा* सत्र-1⃣ अनुदेशित नेतृत्व सत्र-2⃣ मँस्लो गरजांची श्रेणी सत्र-3⃣ शांतता क्षण-आयुष्याचा लेखा-जोखा. सत्र-4⃣ अध्ययन मार्ग. *तिसरा दिवस* सत्र. 1⃣ अध्ययन व अध्यापन सत्र.2⃣ पाठनिरीक्षण सत्र. 3⃣ ज्ञानरचनावाद सत्र.4⃣ ERAC तंत्र *दिवस चौथा* सत्र.1⃣ समावेशक शाळा सत्र.2⃣ दृष्टी सत्र.3⃣रॉजर्स कर्व्ह. सत्र.4⃣ क्षेत्रीय अधिकारी - शाळा भेट भूमिकाभिनय *दिवस पाचवा* सत्र.1⃣प्रभावी नियोजन तंत्र सत्र.2⃣ क्षेत्रीय कार्य - सस्वाध्याय,अध्ययनाचा मार्ग : पडताळा सुची. ========================== ➡ *टप्पा दुसरा* दिनांक 20/01/2018 ते 24/01/2018 *राज्य सुलभक* श्री.दादाभाऊ जगदाळे श्री.चंद्रशेखर देशमुख श्री. अशोक इंगळे *काय मिळाले...* *दिवस पहिला* सत्र 1⃣ क्षेत्रीय कार्य आढावा सत्र. 2⃣ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात झालेले बदल सत्र. 3⃣ 21 व्या शतकात यशस्वी होणयाची कौशल्ये. सत्र.4⃣ समस्या निराकरण *दिवस दुसरा* सत्र 1⃣ बदलाची प्रक्रिया व व्यवस्थापन सत्र.2⃣ स्व-विकास सत्र.3⃣ जोहरी विंडोच्या मदतीने स्व- चा शोध सत्र.4⃣कामाचे प्राथमिकरण आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन. *दिवस तिसरा* सत्र.1⃣ ज्ञानरचनावाद व कृतीयुक्त अध्ययन सत्र.2⃣ कोचिंग माँडेल सत्र.3⃣ कोचिंग व मेंटरिंग सत्र. 4⃣व्यावसायिक अध्ययन समुदाय *दिवस चौथा* सत्र.1⃣ संघबांधणी सत्र.2⃣ शत्रुसंधी विश्लेषण सत्र.3⃣ कृती आराखडा सत्र.4⃣केंद्राचा कृती आराखडा *दिवस पाचवा* सत्र.1⃣ दिशादर्शक तत्त्वे सत्र.2⃣गुणवत्ता संवर्धन प्रकल्प *आपल्या राज्यातील प्रत्येक मुल शिकावे,प्रत्येक मुलास गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे.महाराष्ट्र राज्य देशात प्रथम तीन क्रमांकामध्ये यावा.राज्यातील १००% मुले प्रगत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा.त्यासाठी शिक्षकांचे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून प्रेरणा व प्रोत्साहण मिळणे आवश्यक आहे.म्हणून क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रभावी नेतृत्व विकसनासाठी "शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम"(SLDP)सुरु करण्यात आला आहे.*

याअनुषंगाने राज्यातील विविध केंद्रावर केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती यांचे प्रशिक्षण सुरु आहेत. ________________________ मा.शालेय शिक्षण मंत्री(ना.श्री विनोदजी तावडे साहेब),शिक्षण सचिव(मा.नंदकुमार साहेब)महाराष्ट्र विद्या प्राधिकरणचे संचालक(मा.डाँ.सुनिल मगर साहेब),मीपाच्या संचालिका डाँ.नेहा बेलसरे मँडम यांनी SLDP कार्यपुस्तीकेत,पुरक वाचन साहित्य व सुलभक मार्गदर्शिकेत मांडलेले विचार व दिलेल्या शुभेच्छेचा सार.

*प्रशिक्षणातील वैशिष्ट्येपूर्ण बाबी...*

1⃣आनंददायी व घटकांना अनुसरून मोकळीका. 2⃣संवाद व गटचर्चा. 3⃣प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग. 4⃣सादरीकरण. 5⃣प्रेरणादायी व्हिडियो. 6⃣ अभ्यासू व विनम्र सुलभक. 7⃣घरगुती भोजन. 8⃣ भक्तीमय वातावरण. •••••••••••••••••••••••••••••••• *✍संदेशश्रद्धेने "ज्ञान" मिळतो.नम्रतेने "मान" मिळतो.योग्यतेने "स्थान" मिळतो.या तिन्ही बाबी असल्या की "सन्मान" मिळतो.* या प्रशिक्षणातून आमच्या कार्याला दिशा मिळाली. DIECPD नागपूर यांनी केलेल्या व्यस्थेबददल मनापासून धन्यवाद. तर माझ्या वर्धा DIECPD व जि. प.शिक्षण विभागाने ने मला प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबददल आभार.🏻 संकलन कु.प्रमिला मुडे विषय साधनव्यक्ती गसाके: सेलू जि.वर्धा.


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.