Featured Posts
Recent Posts

*मागणी नुसार खुली कार्यशाळेतून प्रशिक्षणार्थिना मिळाले Surprise Gift

🔵 दिनांक 03 /02/2018 ला *जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था वर्धा* व *जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था, वर्धा* यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी *तंत्र कौशल्य विकास कार्यशाळा* आयोजित करण्यात आली होती.

🔵सदर प्रशिक्षणामध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करण्यात आले.

YouTube - karaok, video download, YouTube Kids. Mitra app Google Translate Math kids App Planet 3D app White Board app Wikipedia Use of Any Cast device

🔵प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात *जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, वर्धा* तर्फे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना *Any Cate Device* देऊन एक प्रकारचे *Surprice Gift* दिले. या डिवाइसचा वापर आपल्या शाळेत अध्ययन अध्यापन अधिक सोपे होण्यासाठी होणार आहे.

🔵प्रस्तुत कार्यशाळेला जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था वर्धा यांनी दत्तक घेतलेल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रशिक्षणाकारिता मागणी केलेल्या शिक्षकांचा समावेश होता.

🔵प्रशिक्षण करीता शिक्षक सकाळपाळित शाळा करुण दुपार पाळित 1 ते 5 या वेळेत उपस्थित होते.

🔵या प्रशिक्षणाचे उद्घाटन *मा. रत्नमाला खडके* (प्राचार्य - जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था वर्धा) यांनी केले. प्रशिक्षण संदर्भात आयोजन जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, वर्धा मधील *मा.श्री. विनेशजी काकड़े,* *श्री. यशवंत मुंगले* यांनी केले. या प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून विषय सहाय्यक (आय. टी. विभाग DIECPD,वर्धा) होते.

✍🏻 *IT Department* *DIECPD Wardha*


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.