Featured Posts
Recent Posts

भागाकार पक्का करण्यासाठी शिक्षकांनी कसली कंबर - तळेगाव व वायगाव केंद्राचा उपक्रम (जिल्हा - वर्धा)

सर्व शिक्षक बंधूभगिनी

मित्रांनो सप्रेम नमस्कार

आज आपली "100% भागाकार" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेत आपण उत्स्फुर्तपणे सभागी झालात.त्याबद्दल आपण अभिनंदनास नी धन्यवादास पात्र आहात.

आज अत्यंत व्यस्त असतानाही मा.श्री..रमतकर सर, मा.शिक्षणाधिकारी मा.कानवडे साहेब, BEO मा.कोडापे साहेब, वि.अ.शि. मा.तायडे सर,व मा.सौ.महाकाळकर यांनी मोलाचे योगदान व मार्गदर्शन केले.याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

विशेष आभार म्हणजे प्रकृती ठीक नसतानाही मा.खडके याःनी दिवसभर शिक्षकवृंदाना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

सौ.लोहकरे व श्री शरद ढगे सर यांनासुद्धा मी धन्यवाद देतो.

त्याचप्रमाणे मा.सांगळे , मा.महाजन , श्री डायगव्हाणे, कु.वालोकर, सौ.वाघमारे या सर्वाचे खूप खूप धन्यवाद .

विशेषतः ही शिक्षण परीषद यशस्वी होण्यासाठी श्री वैद्य, सो.कडू, सौ.टोपले, कु.पर्वत , श्री तडस,सौ.हर्षबोधी.सौ.पावडे.श्री भगत. श्री राऊत.श्री पाटील .श्री झाडे.श्री कारवटकर.श्री येरेकर.श्री रहाटे. श्री जुनघरे. सौ.उगले. कु.निखारे

यांनी मोलाचे सहकार्य केले जर यांची मदत मिळाली नसती तर कदाचित ही या परिषदेत कुठेतरी कमी भासली असती.

अनावधाने कुणाचे व्र्रूणनिर्देश राहून गेले असल्यास क्षमस्व.

या कार्यशाळेबाबत आपले मत काय?

कळवावे.

आपला मित्र

वसंत खोडे (केंद्रप्रमुख तळेगाव व वायगाव केंद्र जिल्हा वर्धा)


  • Facebook Social Icon
  • White Instagram Icon

© Copyright 2023 by  DIET, WARDHA. Proudly created with Swapnil Vairagade & Sharad Dhage, WARDHA 

Contact Us

Address

DIET Behind Gov. Hospital, WARDHA. 442001

MAHARASHTRA, INDIA.